Graham bell biography in marathi recipe
Alexander Graham Bell is credited with the invention of the first working telephone in Bell was born on March 3, in Scotland's Edinburgh.!
Graham Bell and Thomas Hopkins Gallaudet.बेल, अलेक्झांडर ग्रॅहॅम : (३ मार्च १८४७-२ऑगस्ट १९२२). अमेरिकन भौतिकीविज्ञ व संशोधक. दूरध्वनीच्या शोधाबद्दल सुप्रसिद्ध [à दूरघ्वनीविद्या]. या शोधामुळे संदेशवहन तंत्रविद्येत एक नवे युग सुरू झाले.
बेल यांची आई आणि पत्नी बहिऱ्या असल्याने त्यांनी बहिऱ्यांना बोलण्यास शिकविण्याचे कार्य आयुष्यभर आस्थेने केले.
बेल यांचा जन्म एडिंबरो (स्कॉटलंड) येथे झाला. त्यांचे वडील वाचाक्रिया विज्ञानाचे व वाचाशास्त्राचे तज्ञ आणि आजोबा वाचाशास्त्राचे प्राध्यापक होते.
Graham bell inventions telephone in hindi wikipedia graham bell wife name alexander graham bell information in marathi ग्राहम बेल की पत्नी का क्या नाम था?
त्यांचे प्रारंभिक शिक्षण एडिंबरा विद्यापीठात झाले. वयाच्या सोळाव्या वर्षी एल्जिन येथील वेस्टर्न हाऊस ऍकॅडमी या संस्थेत वाचाशास्त्र व संगीत यांचे निदेशक म्हणून ते काम करू लागले. १८६५ मध्ये पुढील शिक्षणसाठी ते लंडनयेथील युनिव्हर्सिटी कॉलेज येथे गेले.
तेथे त्यांनी बोलताना तोडात होणाऱ्या ⇨अनुस्पंदनाचा अभ्यास केला.
Nine years after he placed the first telephone call, Alexander Graham Bell tried another experiment: he recorded his voice on a wax-covered.
पुढे प्रकृती स्वास्थ्याकरिता १८७० मध्ये ते आई वडिलांबरोबर ब्रॅंटफर्ड (आँटॅरिओ, कॅनडा) येथे गेले. १८७१ साली बोस्टन येथील सेरा फुलर्स स्कूलमध्ये ते बहिऱ्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करू लागले. व पुढील वर्षी त्यांनी बहिऱ्यांच्य